Ratna Vishwa -Part 2

ऱ्होडोनाइट ऱ्होडोनाइट  हे नाव ग्रीक नाव असून त्याच्या गुलाबी-लाल रंगा वरून पडले आहे, सामान्यपणे ऱ्होडोनाइट हा गुलाबी-लाल रंगाचा आसतो परंतु कधी कधी हे रत्न विटकरी-तपकिरी रंगात हि सापडते, ह्या रत्ना मध्ये थोड्या प्रमाणावर manganese oxide असल्या कारणाने काही ठिकाणी काळे डाग किवा काळ्या रंगाच्या रेषा, छटा दिसून  येतात. इतर गुलाबी रंगाच्या रत्ना प्रमाणे हे सुद्धा प्रेमाची उर्जा प्रवाहित … Continue reading Ratna Vishwa -Part 2